पंढरपूर: मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी चळे येथील मराठा बांधव निघाले ट्रॅक्टरने मुंबईकडे
Pandharpur, Solapur | Aug 26, 2025
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या आंदोलनाला आता पुन्हा एकदा वेग मिळाला आहे. 29 ऑगस्टपासून मुंबई येथे...