वर्धा: पालकमंत्री डॉ.पंकज भोयर जिल्ह्याच्या दौऱ्यावर
Wardha, Wardha | Jul 25, 2025 राज्याचे गृह (ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खनीकर्म राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर दि.26 जुलैपासून जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम खालील प्रमाणे आहे. दि.26 जुलै रोजी रात्री 10 वाजता वर्धा येथे आगमन व राखीव. दि.27 जुलै रोजी सकाळी 9 वाजता वर्धा येथून आर्वीकडे प्रयाण करतील.