चाकूर: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा सेनेच्या वतीने तहसीलदारांना आनंदाचा शिधा योजनेसंदर्भात निवेदन
Chakur, Latur | Oct 18, 2025 आनंदाचाशिधा ही योजना या महायुतीच्या सरकार ने बंद केली असून त्याचा #निषेध म्हणून चाकुर तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री व दोन्ही_उपमुख्यमंत्री यांना आनंदाचा शिधा ही एक किट देऊन निषेध व्यक्त केला व ही योजना तात्काळ चालू करावी अन्यथा शिवसेना स्टाईल ने आंदोलन करू यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा_सेना_चाकुर तालुक्याच्या वतीने निवेदन देण्यात आले