भोकरदन: उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते सुरेश तळेकर यांचे आमरण उपोषण सुरू
आज दिनांक 3 नोव्हेंबर 2025 वार सोमवार रोजी दुपारी 3वाजता भोकरदन येथे उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्ते सुरेश तळेकर यांनी आम्हाला उपोषण सुरू केली आहे यामध्ये त्यांनी मागणी केली आहे की भोकरदन शहराला वळण रस्ता तात्काळ सुरू करावा त्यामुळे वाहतुकीस मोठी मदत होईल तसेच शेतकऱ्यांच्या शासकीय योजना ज्यामध्ये विहीर सिंचन विहीर शेततळे या योजना तात्काळ सुरू कराव्या या मागणीसाठी त्यांनी हे आमरण उपोषण सुरू केले आहे व त्यांचे उपोषणाचा आजचा पहिला दिवस आहे.