जळगाव: गारखेडा शिवारात थरार; जामनेर-भुसावळ मार्गावर भीषण अपघात; मिक्सर ट्रक-रिक्षा धडकेत तिघांचा मृत्यू
भुसावळ-जामनेर मार्गावरील गारखेडा शिवारात गंगापुरीजवळ मिक्सर ट्रक आणि रिक्षा यांच्यात झालेल्या भीषण अपघातात तीन प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे. ही दुर्देवी घटना अंदाजे शनिवारी 13 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडली