सातारा: पोवई नाका येथे साई मूर्तीची प्रतिष्ठापना, भाविकांसाठी महापुजाचे आयोजन
Satara, Satara | Nov 30, 2025 रविवारी सकाळी 11 वाजता सातारा शहरात पोवई नाका येथील रिक्षा थांबा येथील साई मंदिरात मूर्तीची प्राण प्रतिष्ठा विधिवत पध्दतीने करण्यात आली.यावेळी महापुजा करण्यात आली.