यवतमाळ: शासकीय रुग्णालय येथे रुग्णाच्या नातेवाईक कडून परिचारिकेला मारहाण,कर्मचाऱ्यांचे रुग्णालयांच्या मुख्य इमारतीसमोर निदर्शने
Yavatmal, Yavatmal | Sep 11, 2025
वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे परिचारिकेला मारहाण केल्याची गंभीर घटना उघडकीस आली. उपचार सुरू असलेल्या...