उत्तर सोलापूर: आमदार सुभाष देशमुख व आमदार विजयकुमार देशमुख एकत्रित, जिल्हाधिकाऱ्यांकडे आयटी पार्कसह विविध विषयांचा केला पाठपुरावा
Solapur North, Solapur | Aug 26, 2025
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ आमदार विजयकुमार देशमुख आणि ज्येष्ठ आमदार सुभाष देशमुख या दोन्ही आमदारांनी एकत्रित येऊन...