नागपूर शहर: पश्चिम बंगालमधील नेहाटीतील सोन्याच्या दुकानातून दागिने चोरलेल्या आरोपीला नागपूर रेल्वे विभागाने ट्रेनमधून केली अटक
Nagpur Urban, Nagpur | Aug 18, 2025
पश्चिम बंगालमधील नेहाटी येथील दागिन्यांच्या दुकानातून 27 लाख रुपये किमतीचे सोन्या घेऊन फराळ झालेला आरोपीला नागपूर...