रत्नागिरी: हर्णे किनाऱ्याजवळ 'कोस्टल ट्यूना' माशांचा मोठा साठा आढळला
रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध हर्णे बंदरापासून ३५ वाव (सुमारे ६०-६५ किलोमीटर) अंतरावर समुद्रात 'कोस्टल ट्यूना' जातीचे मासे मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत. या घटनेमुळे स्थानिक मच्छीमारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. सामान्यतः मुंबईच्या दिशेने मासेमारी करणाऱ्या नौका हे ट्यूना मासे पकडतात. मात्र, सध्या हे मासे हर्णे किनाऱ्याजवळ दिसून आले