अकोट: कृषी उत्पन्न बाजार समिती ते कलदार चौक पर्यंतच्या नाली बांधकामाचे काम पूर्णत्वाकडे
Akot, Akola | Nov 27, 2025 शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती ते कलदार चौक पर्यंतच्या नाली बांधकामाचे काम पूर्णत्वाकडे जात असल्याने परिसरातील नागरिक हे समाधानी आहेत मात्र या कामामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणावरती धुळीच्या समस्येला परिसरातील नागरिक व्यापारी हे कंटाळले आहेत. हे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे अशा अपेक्षा देखील नागरीक व्यक्त करत आहे मात्र या नालीचे काम आता लवकरच पूर्णत्वाकडे जात असल्याने नागरिक हे हे काम पूर्ण होण्याकडे आतुरतेने वाट पाहत असल्याचे दिसून आले.