हिंगणा: राजू नगर मध्ये गोवर्धन पूजा निमित्त काढण्यात आली मिरवणूक
Hingna, Nagpur | Oct 22, 2025 गोवर्धन पूजा निमित्त मिरवणुकीमध्ये अनेक नागरिक तसेच गवळी समाज यामध्ये उपस्थित होता त्यांनी सांगितले की परंपरा तसेच संस्कृती व सभ्यता याला जपण्याकरिता ही पारंपारिक रिती रिवाज आमच्याकडे सुरू आहे, आणि याचे एक वेगळे महत्त्व आहे आणि धार्मिक दृष्टीने पण हे महत्त्वपूर्ण आहे.