जालना: माळीपुरा, कसबा आणि शिषटेकडी भागात घाणीचे साम्राज्य! — सय्यद रहीम यांनी मनपाकडे तक्रार..
Jalna, Jalna | Nov 4, 2025 माळीपुरा, कसबा आणि शिषटेकडी भागात घाणीचे साम्राज्य! — सय्यद रहीम यांनी मनपाकडे तक्रार “ड्रेनेज चोकअप, साचलेला कचरा आणि रात्री-बेरात्री येणारं पाणी नागरिकांसाठी त्रासदायक; ठराविक वेळापत्रक ठरवावे” – सय्यद रहीम यांची मागणी आज दिनांक 4 मंगळवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील प्रभाग क्रमांक 10 मधील माळीपुरा, शिषटेकडी,देहेकरवाडी आणि कसबा या भागांतील नागरिकांना सध्या दुहेरी त्रासाचा सामना करावा लागत आहे. एकीकडे ड्रेनेज लाईन चोकअप होऊन कचरा साचल्याने दुर्गंधी पसरली