चिखली: तालुक्यात बैलांची खांदेमळण करून बैलपोळ्यास सुरुवात, आज आवतन घ्या उद्या जेवायला या, पारंपरिक रीत कायम
Chikhli, Buldhana | Aug 21, 2025
शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा सण पोळा उद्या, शुक्रवार दि. 22ऑगस्ट रोजी हर्षोल्लासात साजरा केला जाणार आहे.त्याआधी परंपरेनुसार...