नंदकिशोर उर्फ नंदू सोमवंशी हा तीन दिवसांपूर्वी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर घरी आला होता डिस्चार्ज मिळाल्यापासून त्याची मानसिक स्थिती ठीक नव्हती 24 नोव्हेंबरला सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास तो अदासी तांडा बस स्टॅन्ड वरून बेपत्ता झाला जर कोणाला नंदकिशोर उर्फ नंदू सोमवंशी दिसला किंवा त्याच्याबद्दल काही माहिती असेल तर कृपया खाली दिलेल्या क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा 8698752645, 8237214522 या क्रमांकावर संपर्क साधावा तुमची छोटीशी मदत कुटुंबांसाठी खूप महत्त्वाची ठरू शकते