कोरपना: सेवा पंधरवडा निमित्त शालेय दिव्यांग विद्यार्थ्यांना साहित्य साधनांचे वाटप कोरपणा पंचायत समिती येथे
कोरपणा तहसील अंतर्गत सेवा पंधरवाडा निमित्त महाशिवराचे आयोजन करण्यात आले सदर शिबिरांमध्ये पंचायत समिती तहसील येथे सर्व कर्मचारी व विभाग प्रमुख उपस्थित होते शिबिरांमध्ये शालेय शिक्षण घेत असलेले दिव्यांग विद्यार्थ्यांना आमदार देवरावजी भोंगडे यांच्या हस्ते समग्र शिक्षा समावेशित शिक्षण विभाग पंचायत समिती यांच्यामार्फत व्हीलचेअर लहान-मोठे यंत्र सामग्री व शैक्षणिक साहित्यांचे वितरण 29 सप्टेंबर रोज सोमवारला सकाळी 11 वाजता करण्यात