बुलढाणा: जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय येथे थोर समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे यांना जयंती निमित्त अभिवादन
बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय येथे १७ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता थोर समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी थोर समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थित पोलीस पदाधिकारी, अधिकारी यांनी थोर समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे यांना अभिवादन केले.