पालघर: तारापूर औद्योगिक क्षेत्रातील मेडली फार्मा कंपनीत वायू गळती; चार कामगारांचा मृत्यू, दोघांची प्रकृती चिंताजनक
Palghar, Palghar | Aug 22, 2025
तारापूर औद्योगिक क्षेत्रातील महिला कंपनी वायुगळती झाली आहे. कंपनीत प्रक्रियेदरम्यान अचानक नायट्रोजन वायूची गळती झाली....