परभणी: नटराज रंगमंदिराच्या मागे शुल्लक कारणावरून युवकाचा खून
नटराज रंगमंदिराच्या मागील मोकळ्या जागेत शुल्लक कारणावरून झालेल्या वादात एका युवकाचा खून झाल्याची घटना 15 सप्टेंबरला रात्री नऊच्या सुमारास घडली याप्रकरणी 16 सप्टेंबरला पहाटे एकच्या सुमारास नानलपेठ पोलीस ठाण्यामध्ये तीन जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे