पेठ नाशिक रस्त्यावरील उमराळे शिवारात हॉटेल आरती समोर मोटरसायकलला कट ट्रक क्रमांक डी डी शून्य वन एच 96 24 या गाडीचा कट लागल्याने नंदू बाळू मोरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने दिंडोरी पोलिसात वंदना नंदू मोरे यांनी गुन्हा दाखल केला आहे . सदर प्रकरणी दिंडोरी पोलिसात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास दिंडोरी पोलीस करीत आहेत .