Public App Logo
Jansamasya
National
Police
Bihar
���ीजेपी
Uttar_pradesh
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
���िल्ली
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
���ादी
Crimenews
Karnataka
Aap
Bareilly
���प
Agra
Abvp
Biharnews
Fatehpur
Jodhpur
Kanganaranaut

वर्धा: जिल्ह्यात अवैधरित्या दारू विक्री व वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई

Wardha, Wardha | Jul 27, 2025
वर्धा : जिल्ह्यात अवैधरित्या दारू विक्री व वाहतूक करणाऱ्यांवर पोलीसांनी कारवाई केली. पोलीस अधीक्षक वर्धा यांच्या निर्देशानुसार, जिल्ह्यातील 19 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत 26 जुलै रोजी सायंकाळी सुमारे 7 वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. ही माहिती आज पोलिसांनी दिली आहे.