वर्धा: रहिवासी विठ्ठल लक्ष्मण नरड बेपत्ता पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल
Wardha, Wardha | Sep 26, 2025 वर्धा जिल्ह्यातील अल्लीपुर येथील रहिवाशी विठ्ठल लक्ष्मण नरड वय 35 वर्ष यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे यांना सेवाग्राम येथे घरच्या लोकांनी उपचाराकरता भरती करण्यात आलं होते . अंदाजे दोन दिवस सेवाग्राम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होता मात्र उपचार सुरू असताना अचानक दवाखान्यामधून ते निघून गेले गेल्या सात दिवसापासून त्यांचा कोणत्याही प्रकारचा पत्ता लागला नाही .सेवाग्राम पोलीस स्टेशन व दहेगाव पोलीस स्टेशनला याबाबत घरच्या लोकांनी तक्र