नेर: मांगलादेवी येथे सीएससी व्ही एल ई तर्फे आयुष्यमान कार्ड शिबिराचे आयोजन
Ner, Yavatmal | Sep 15, 2025 नेर तालुक्यातील मांगलादेवी येथे सीएससी व्ही एल ई आरिफ शाह मदारे यांनी आयुष्यमान कार्ड काढण्यासाठी कॅम्प चे आयोजन करून गावातील नागरिकांना आयुष्यमान कार्ड काढून दिले.या कॅम्पला नागरिकांकडून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला.