सध्या सुरू असलेल्या न प. निवडणूक व आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने रिसोड शहर व तालुक्यातील आमदार भावना गवळी यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी सर्व शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मताने निवडून आणण्याचे निर्देश दिले.