संगमनेर: दिवसाढवळ्या बिबट्यांचा थैमान!
जवळेकडलगेत शेतकऱ्यावर हल्ला, शेळीचा बळी
दिवसाढवळ्या बिबट्यांचा थैमान! जवळेकडलगेत शेतकऱ्यावर हल्ला, शेळीचा बळी संगमनेर तालुका │ संगमनेर तालुक्यातील जवळेकडलगे (सुतारमाळा) परिसरात आज दुपारी बिबट्यांनी अक्षरशः थैमान घातले. आज दुपारी बारा वाजता लक्ष्मण कोल्हे हे शिळ्या चरणासाठी जात असताना एका बिबट्याने त्यांच्यावर पाठीमागून झडप घालत हल्ला केला. त्यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न करताच त्यांच्या हाताला गंभीर जखमा झाल्या. सुदैवाने ते थोडक्यात बचावले.