सिल्लोड: तालुक्यातील उपळी येथे अंजना नदीवरून नदीत वाहून जाणाऱ्या तरुणाचे सतर्क नागरिकांनी वाचवले प्राण
आज दिनांक 24 सप्टेंबर दुपारी तीन वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड तालुक्यातील उपळी येथील अंजना नदीवरून दुचाकी वरून पाण्यातून घेऊन जात असताना एक तरुण अचानक नदीमध्ये पडला व काही सतर्क तरुण या ठिकाणी असल्याने त्यांनी नदीपात्रात उडी घेत सदरील तरुणाचा जीव वाचवला आहे सदरील व्हिडिओ समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे