सोयगाव: नांदा तांडा येथील वीज पडून मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या वारसाला आमदारातील सत्ता यांच्या हस्ते धनादेश सुपूर्द
आज दिनांक नऊ नोव्हेंबर दुपारी तीन वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सोयगाव तालुक्यातील नांदा तांडा येथील शेतकरी कन्हैयाराम तुळशीराम राठोड यांचं वीज पडून मृत्यू झाला होता त्यांच्या परिवाराला आज रोजी आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते चार लाख रुपये चा धनादेश सुपूर्द करण्यात आला