बोदवड: बोदवडच्या तरुणाची शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक, एअरपोर्ट कस्टम अधिकारी सांगून ४४ लाखात फसवणूक, जळगाव सायबर पोलिसात गुन्हा
Bodvad, Jalgaon | Nov 15, 2025 बोदवड शहरात भुसावळ रोडवर नितीन चव्हाण वय ३७ हा तरुण राहतो या तरुणाची करिष्मा मिश्रा नाव सांग एका महिलेने शेअर ट्रेनिंग मध्ये गुंतवणूक केल्यास अधिक नफा मिळवून देण्याची आमिष दाखवले त्यास प्रमाणे डिव्हिजन लिंडा नामक महिलेने आपण एअरपोर्ट कस्टमर अधिकारी आहोत असे सांगून त्यांची या दोघा महिलांनी ४४ लाख ०५ हजार ७६५ रुपयात फसवणूक केली. तेव्हा या प्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.