गंगाखेड: बस स्थानकजवळ तृतीयपंथीयांची गुरु म्हणण्यावरून भर रस्त्यात फ्रिस्टाईल मारा-मारी; गंगाखेड पोलीसात गुन्हा दाखल
Gangakhed, Parbhani | Jul 15, 2025
गंगाखेड बस स्थानक जवळ सार्वजनिक रस्त्यावर तृतीयपंथीयांच्या गुरु-शिष्य वादात गुरु म्हणण्यावरून भर रस्त्यात झालेल्या...