खेड: चाकण येथे पेट्रोलमुळे भाजलेल्या तरुणाचा मृत्यू
Khed, Pune | Oct 20, 2025 राहत्या घरामध्ये पेट्रोलमुळे पेटलेल्या तरुणाचा गंभीर जखमी भाजून रुग्णालयामध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला. आशुतोष शाम पाम्पटवार वय वर्ष 20 राहणार मेदनकरवाडी चाकण असे मृत्यू झालेल्या वीस वर्षीय तरुणाचं नाव आहे राहत्या घरात पेट्रोलमुळे भाजलेल्या तरुणावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र उपचारा दरम्यान तरुणाचा मृत्यू झाला.