कन्नड: महावितरणकडून सौरऊर्जेची वीज मिळणार दुप्पट दराने; प्रत्येकाने बसवावे आपले स्वातंत्र सोलर पॅनल – माजी आमदार हर्षवर्धन जाधव
Kannad, Chhatrapati Sambhajinagar | Aug 27, 2025
माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी नागरिक व शेतकऱ्यांना सौर ऊर्जेचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. अनेक शेतकऱ्यांनी सौर...