भोर: खेड शिवापूर जवळील गोगलवाडी ते पठारवाडी रस्त्यावर बिबट्याचा वावर, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
खेड शिवापूर जवळील गोगलवाडी ते पठारवाडी रस्त्यावर बिबट्याचा वावर असल्याचे एक व्हिडिओ समोर आलाय बिबट्या अगदी राजरोजपणे परिसरामध्ये वावरताना पाहायला मिळतोय यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.