नागपूर शहर: शिक्षण क्षेत्रावर यंदाच्या बजेटमध्ये विशेष फोकस, नागरिकांना सूचना देण्याचे आवाहन:शिवानी दानी, मनपा स्थायी समिती अध्यक्ष - Nagpur Urban News
नागपूर शहर: शिक्षण क्षेत्रावर यंदाच्या बजेटमध्ये विशेष फोकस, नागरिकांना सूचना देण्याचे आवाहन:शिवानी दानी, मनपा स्थायी समिती अध्यक्ष
मनपा आयुक्त यांनी आज अंदाजे बजेट सादर केले आहे यावर मनपा स्थायी समिती अध्यक्ष शिवानी दानी पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली आहे. या बजेटमध्ये शिक्षण क्षेत्रावर विशेष फोकस देणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.