राहुरी: राहुरी पोलीस ठाण्यात पत्रकारावर पोलीस कर्मचा-याची शिवीगाळ, पत्रकार संघटनेची कारवाईची मागणी
राहुरी पोलीस ठाण्याहरामध्ये वार्तांकन करणाऱ्या पत्रकाराचा मोबाईल हिसकावून शिवीगाळ करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात यावी यासाठी राहुरी पत्रकार संघटनेच्या वतीने पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना आज शुक्रवारी दुपारी निवेदन देण्यात आले आहे.