पारनेर: पारनेर तालुक्यातील पळसपुर शिवारात बेकायदेशीरिता गावठी हातभट्टी दारू तयार करणाऱ्या कारखान्यावर धाड
Parner, Ahmednagar | Jul 26, 2025
पारनेर तालुक्यातील पळसपुर शिवारातील गायरान परिसरात बेकायदेशीर रित्या गावठी हातभट्टी दारू तयार करणाऱ्या अड्ड्यावर स्थानिक...