नागपूर शहर: साईबाबा नगर येथे घरफोडी करून पळत असताना एका चोरट्याला नागरिकांनी पकडले, तर दोन आरोपी झाले फरार
Nagpur Urban, Nagpur | Aug 17, 2025
16 ऑगस्टला दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास पोलीस ठाणे वाठोडा हद्दीतील साईबाबा नगर येथे राहणारे धर्मेंद्र बीजेवार हे...