आज दिनांक 27 जानेवारी 2026 वार मंगळवार रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास भोकरदन जाफराबाद या दोन्ही तालुक्यातून वाहणाऱ्या व बोरखेडी गायके गाव परिसरातून वाहणाऱ्या केळणा नदीपात्रामधून टेंडरच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात वाळूचा अवैध काळाबाजार सुरू असल्याचे पाहायला मिळाले असून शासनाने व पर्यावरण विभागाने ठरवून दिलेल्या वेळेच्या नंतरही मोठ्या प्रमाणात जेसीबी व पोकलेन च्या साह्याने वाळू उपसा सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष होत आहे.