घनसावंगी: कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखाना च्या गळीत हंगामाला सुरवात
कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखाना, अंकुशनगर युनिट नं.1 चा व युनिट नं.2 (सागर) तिर्थपुरी 2025- 26 चा गळीत हंगामाचा शुभारंभ मा.श्री.बी.बी.ठोंबरे,अध्यक्ष,वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन, मा.श्रीमती आशिमा मित्तल,जिल्हाधिकारी जालना, मा.श्री.यशवंत गिरी,साखर संचालक (अर्थ),साखर आयुक्तालय,पुणे, मा.श्री.संभाजी कडुपाटील, महासंचालक,वसंतदादा शुगर इन्सि्टटयुट,पुणे यांच्या शुभहस्ते गव्हाणीत ऊसाची मोळी टाकून शुभारंभ करण्यात आला.