चोपडा: अपघातात जखमी झालेल्या नायगाव येथील ३९ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान जळगाव रुग्णालयात मृत्यू,यावल पोलिसात नोंद
Chopda, Jalgaon | Jul 19, 2025
नायगाव येथील रहिवाशी नितीन भागवत पवार वय ३९ या तरुणाचा अपघात झाला होता. व या त्याच्या पायाला दुखापत झाली होती....