आर्णी: कवठा बाजार येथे एका 40 वर्षीय महिलेचा केला विनयभंग; ॲट्रॉसिटी सह विनयभंगाचा आरोपीविरोधात गुन्हा दाखल
Arni, Yavatmal | Oct 10, 2025 आर्णी तालुक्यातील कवठा बाजार येथे एका चाळीस वर्षे महिलेचा विनभंग केल्याची घटना दिनांक एक ऑक्टोबरला सकाळी दहा वाजता घडली आहे पीडित महिलेच्या तक्रारीवरून आर्मी पोलिसांनी विनोद दहिफळे व मनोज दहिफळे या दोन्ही भावा विरोधात वेळेभंगा सह ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे तसेच पुढील तपास आर्मी पोलीस करीत आहे दोन्ही आरोपींनी वाईट उद्देशाने पीडित महिलेचा विनयभंग केला तसेच जीवे मारण्याची धमकी दिली अशा तक्रारीवरून वरील पुन्हा नोंद करण्यात आला आहे