कळमेश्वर ते तोंडाखैरी मार्गावर आज बुधवार दिनांक 31 डिसेंबर रोजी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास दुचाकीचा गंभीर अपघात झाला यामध्ये दुचाकी चालक हे गंभीर जखमी झाले घटनेची माहिती मिळताच कळमेश्वर पोलीसही घटनास्थळी दाखल झाले तसेच जखमीला ग्रामीण रुग्णालय कळमेश्वर येथे नेण्यात आले