जुन्नर: फार्मर आयडी नसल्याने मे जुन अतिवृष्टीची मदत रखडली. शेतकरी मदतीपासुन वंचित- ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तानाजी तांबे
Junnar, Pune | Oct 10, 2025 एप्रिल आणि मे महिन्यामध्ये अतिवृष्टी झाली होती त्या अतिवृष्टी मध्ये शासनाने प्रति हेक्टरला कोरडवाहू ला साडेआठ हजार रुपये मंजूर केले त्याचप्रमाणे बागायत क्षेत्राला साडे सतरा हजार रुपये मंजूर केले त्याचप्रमाणे फळबागांना साडेबावीस हजार रुपये मंजूर केले यामध्ये जुन्नर तालुक्यात 3326 शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला आहे मात्र अद्यापही काही वंचित आहे - तानाजी तांबे