कोरपणा सेवा हीच परमोसेवा मानली जाणारी रोटरी बल्लारपूरच्या सामाजिक बांधिलकीतून आयोजित करण्यात आलेली मेगा रक्तदान शिबिर 9 डिसेंबर रोज मंगळवार ला श्रमिक सभासद बल्लारपूर येथे संयुक्तरीत्या विद्यमाने उपक्रम राबविण्यात आला यामध्ये 92 रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजप्रती आपली मानवतेचे स्वीकारत अधोरेत रद्द केलेत