दोडामार्ग: तहसीलदार कार्यालय परिसरातील खड्डे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या दणक्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने बुजवले
Dodamarg, Sindhudurg | Aug 11, 2025
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ उपाध्यक्ष रविकिरण गवस यांच्या आक्रमक भूमिके नंतर...