माळशिरस: नातेपुते येथे शेतजमिनीच्या वादातून शेतकऱ्यास जातीवाचक शिवीगाळ, ११ जणांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल
Malshiras, Solapur | Aug 11, 2025
मौजे नातेपुते येथील जमिनीची पाहणी करत असताना शेतकऱ्यास जातीवाचक शिवीगाळ, जीवघेणी धमकी देत सोन्याची चैन गहाळ झाल्याची...