आय लव मोहम्मद बॅनरला विरोध हा दंगल घडवण्याचा प्रयत्न अबू आझमी
आज दिनांक 30 सप्टेंबर 2025 वेळ दुपारी एक वाजताच्या सुमारास मानखुर्द शिवाजीनगर येथील समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी अनेक धर्मामध्ये बॅनरबाजी केली जाते त्याचप्रमाणे आय लव मोहम्मद असं जर मुस्लिम समुदायाच्या वत्तीने बॅनरबाजी करण्यात आली असेल तर इतर लोकांकडून यावर दंगल घडवण्याचा प्रयत्न केला जात आहे हा प्रयत्न केला जाऊ नये असे प्रतिक्रिया आमदार अबू आझमी यांनी दिली