राहुरी: वावरथ येथे दारू पिण्यासाठी पैसे नकार देणाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
राहुरी तालुक्यातील वावरात परिसरामध्ये दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार देणाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाऊसाहेब कृष्णा बाचकर यांच्या फिर्यादीवरून गौतम बर्डे यांच्या विरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.