गंगाखेड तालुक्यातील सुपा रस्त्यावर खोकलेवाडी परिसरात हायवा पेपरच्या धडके दुचाकी वरील दोघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना आज दिनांक 25 नोव्हेंबरला दुपारच्या सुमारास झाली असून यामध्ये दुचाकी टिप्परच्या जागा खाली अडकली आहे रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाली नसल्याची माहिती रात्री आठ वाजता मिळाली.