फुलंब्री: तालुक्यातील वाणेगाव येथे रस्त्याच्या कामाचा शुभारंभ मंगळवारी तारीख 18 नोव्हेंबर रोजी दुपारी बारा वाजता करण्यात आला.
फुलंब्री तालुक्यातील वाणेगाव येथे रस्त्याच्या कामाचा शुभारंभ मंगळवारी तर का 18 नोव्हेंबर रोजी दुपारी बारा वाजता करण्यात आला आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांची उपस्थिती होती. देवगिरी कारखान्याचे चेअरमन कल्याण चव्हाण, निखिल चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थित सदरील रस्त्याचा शुभारंभ झाला.