नागपूर येथे सुरू असलेल्या अधिवेशनातील सभागृहातून मोर्शी मतदार संघाचे आमदार चंदू भाऊ यावलकर, यांनी आज दिनांक 12 डिसेंबरला बारा वाजून 54 मिनिटांनी मतदार संघातील महत्त्वाच्या विषयावर सभागृहाचे लक्ष वेधून, अतिक्रमण नियमित्ती करण्या संदर्भातील नियमाबाबत, व फळबागांचे पुनर्जीवन करण्यासाठी संत्राच्या अनुदानात वाढ करण्याबाबत मागणी करून, मतदार संघातील अनेक महत्त्वाच्या विषयावर सभागृहाचे लक्ष वेधून मतदार संघातील प्रलंबित विकास कामे पूर्ण करण्याबाबत मागणी केली